Last Updated: Tuesday, February 4, 2014, 16:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईफेसबुकला येऊन आज दहा वर्ष होत आहेत. फेसबुकची आणि तुमची ओळख कशी झाली?, फेसबुकने तुमच्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काय दिलं? तुमचे दूर गेलेले मित्र फेसबुकमुळे आणखी जवळ आले की लांब गेले? फेसबुकने तुम्हाला मनसोक्त बोलायची संधी दिली?, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलं?, फेसबुकने तुम्हाला लहाणपणीचे मित्र-मैत्रिण गवसले?, फेसबुकमुळे तुम्हाला नोकरीची संधी समजली?, फेसबुकने तुम्हाला तुमची कला जास्तच जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली?, फेसबुकने तुम्हाला काय काय दिलं? फेसबुक अकाऊंटमुळे तुम्हाला त्रास झाला? मनसोक्त आणि मोकळेपणाने, आपलं मत व्यक्त करा...
(मत व्यक्त करण्यासाठी सर्वात खालील कमेंट बॉक्स पाहा)
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 4, 2014, 16:54