ATM मध्ये ग्राहकांना गंडवणाऱ्यांना अटक , ATM fraud

ATM मध्ये ग्राहकांना गंडवणाऱ्यांना अटक

ATM मध्ये ग्राहकांना गंडवणाऱ्यांना अटक
www.24taas.com, झी मीडिया, नालासोपारा

नालासोपारा शहरात सिंडीकेट बँकेच्या एटीमध्ये ग्राहकांना गंडवणा-या तीघा आरोपींना पकडण्यात आलय.त्यांचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झालेत.

एटीमध्ये पैसे काढायला आलेल्या नागरिकांना हे आरोपी आपण बँकेचे कर्मचारी असल्याचं सांगून त्यांची दिशाभूल करायचे आणि त्यांचा पासवर्ड घेऊन त्यांच्या खात्यातील पैसे काढून ते पोबारा व्हायचे.गेल्या काही दिवसातील या अशा वाढत्या घटना बघता इथल्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय.

काही दिवसापूर्वीच नालासोपारा इथं अक्सीस बँकेच्या कॅश व्हॅनमधून आरोपींनी साडे तीन कोटीची रक्कम लंपास केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 15, 2013, 20:27


comments powered by Disqus