Last Updated: Thursday, June 12, 2014, 08:31
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे17 जूननंतर ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झालाय. त्याचबरोबर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातही क्लस्टर डेव्हलमेट योजना लागू होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेत आमदार संजय दत्त यांनी ठाण्यासारखीच स्थिती कल्याण डोंबिवलीमधल्या अधिकृत जुन्या आणि अनधिकृत इमारतींची असल्याचं सांगितलं. हा प्रश्न त्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवली क्षेत्रातही क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 08:28