महसूल आणि वन विभागात भरती सुरू, Employee news in Raigad

महसूल आणि वन विभागात भरती सुरू

महसूल आणि वन विभागात भरती सुरू
www.24taas.com, रायगड

महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण. २०११/प्र.क्र.७२/ई-७, दिनांक १९.१२.२०११ अन्वये जिल्हा निवड समिती, रायगड मार्फत जिल्हाधिकारी कार्याल्य, रायगड यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याबाबत खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक टी शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात दिनांक २१.०३.२०१२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

१) लिपिक टंकलेखक -
अनु. जाती - ४ (माजी सैनिक-१, महिला-१, अंशकालीन-१, सर्वसाधारण-१)
अनु. जमाती - ४ (माजी सैनिक-१, महिला-१, अंशकालीन-१, सर्वसाधारण-१)
वि.जा.(अ) - २ (महिला-१, सर्वसाधारण-१)
भ.ज.(ब) - ३ (माजी सैनिक-१, महिला-१, सर्वसाधारण-१)
वि.मा.प्र. - १ (महिला -१)
इ.मा.व. -४ (माजी सैनिक-१, महिला-१, अंशकालीन-१, सर्वसाधारण-१)
खुला- ७ (माजी सैनिक-१, प्रकल्पग्रस्त-१, महिला-२, अंशकालीन-१, सर्वसाधारण-२)

२) वाहन चालक - खुला - ४ (माजी सैनिक-१, अंशकालीन-१, सर्वसाधारण-१)

3) शिपाई - जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय अधिकारी अलिबाग, पनवेल, माणगाव व महाड यांचे आस्थापनेवरील - एकूण १८ पदे


अनु. जाती - १ (सर्वसाधारण-१)
अनु. जमाती -१ (महिला-१)
वि.जा.(अ) - २ (सर्वसाधारण-२)
भ.ज.(क) - २ (सर्वसाधारण-२)
वि.मा.प्र. - २ (सर्वसाधारण-२)
खुला- ९ (माजी सैनिक-३, महिला-३, सर्वसाधारण-३)
खुला (अपंग) - १ (अस्थिव्यंग)

First Published: Saturday, April 20, 2013, 23:37


comments powered by Disqus