Last Updated: Wednesday, May 29, 2013, 12:34
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेठाण्यात एका महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळलाय... खोपट परिसरात हा मृतदेह आढळला असून तिच्या गळ्याभोवती ओढणी आढळली आहे... या महिलेवर अत्याचार झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या मृतदेहाच्या बाजूला एका तरुणही दारुच्या नशेत असल्याचं आढळून आला आहे.. पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मात्र या तरुणीचा मृत्यू कशामुळं झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही...
तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचं सांगण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 29, 2013, 12:23