Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:33
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवाचा कल्याणविधी अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला.
साखरप्याची गिरीजा देवीशी हिच्याशी झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी लाखो भाविक दरवर्षी मार्लेश्वरला येत असतात. खरा खुरा लग्न सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी मार्लेश्वरमध्ये गर्दी केली होती.
दरवर्षी मकर संक्रांतीला होणा-या या उत्सवासाठी ३६० मानकरी आमंत्रणाशिवाय उपस्थित राहतात. हेच या सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्ये...
पाहा व्हिडिओ
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 11:33