महिला कॉन्स्टेबलची गोळी झाडून आत्महत्या Police woman killed herself

महिला कॉन्स्टेबलची गोळी झाडून आत्महत्या

महिला कॉन्स्टेबलची गोळी झाडून आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

महिला कॉन्स्टेबल वैशाली पिंगट यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

वैशाली पिंगट यांनी ठाण्यातील जीआरपी कार्यालयात स्व:तवर गोळी झाडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

वैशाली पिंगट यांनी आत्महत्या का केली, यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

वैशाली पिंगट यांनी रात्री गोळ्या झाडून आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.

वैशाली पिंगट या नाईट शिफ्टला असतांना त्यांनी सर्व्हिस रिवॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 2, 2014, 11:13


comments powered by Disqus