डोंबिवलीत चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार Rape on minor

डोंबिवलीत चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

डोंबिवलीत चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
www.24taas.com, डोंबिवली

डोंबिवलीत चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. शास्त्रीनगर भागातील ही सुन्न करणारी घटना असून बलात्कार करणा-या रिक्षाचालक आरोपीला अटक करण्यात आलीय.

राजेश वामणे असं आरोपीचं नाव असून चॉकलेटचे आमीष दाखवून त्यानं या मुलीवर बलात्कार केल्याचं समोर येतंय. 27 नोव्हेंबरची ही घटना असून पीडित मुलीच्या पालकांनी यासंदर्भात पोलिसांत आज गुन्हा नोंदवलाय.

First Published: Wednesday, December 12, 2012, 00:07


comments powered by Disqus