Last Updated: Thursday, January 24, 2013, 08:46
www.24taas.com, बदलापूर गुरुवारी पहाटेच्या थंडीतच बदलापूरजवळ रेल्वेचा तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांची वाहतूक खोळंबलीय.
आज सकाळी सहापासून वाहतुकीचा खोळंबा झालाय. बदलापूरजवळ तांत्रिक बिघाडाच्या कारणानं रेल्वे खोळंबली. कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय. दोन्ही मार्गांवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरानं धावत आहेत.
First Published: Thursday, January 24, 2013, 08:44