Last Updated: Tuesday, November 8, 2011, 05:54
झी २४ तास वेब टीम, चिपळूणराणे विरुद्ध जाधव वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यामुळं चिपळूणमध्ये तणावाचं वातावरण पसरलंय. शहरातल्या बाजारपेठेत एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्य़ालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
First Published: Tuesday, November 8, 2011, 05:54