Last Updated: Tuesday, March 6, 2012, 16:54
www.24taas.com, ठाणे ठाण्यातील दोन अपहृत नगरसेविका अखेर महाबळेश्वर येथे सापडल्या असून त्या दुपारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती अपहृत नगरसेविका अनिता किणे यांचे पती राजन किणे यांनी झी २४ ला माहिती दिली.
काँग्रेसच्या अनिता किणे आणि शकिला कुरेशी या कालपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणांविरोधात काल शिवसेना-भाजप आणि आरपीआय महायुतीनं ठाणे बंद केला होता.
First Published: Tuesday, March 6, 2012, 16:54