Last Updated: Saturday, November 12, 2011, 05:40
झी २४ तास वेब टीम, उल्हासनगर उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमी कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. सुनील सुखरामानी आणि प्रकाश कलरामानी अशी भाजप कार्यकर्त्यांची नावं आहेत.
First Published: Saturday, November 12, 2011, 05:40