Last Updated: Friday, December 13, 2013, 17:23
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेठाण्यामध्ये एका खासगी विमा कंपनीत काम करणाऱ्या दोन मुलींची छेड काढणाऱ्या त्यांच्या बॉसला मुलींनी आणि त्यांच्या नातलगांनी चांगलाच चोप दिलाय.
गेल्या अनेक दिवसांपासून मुस्ताक शेख हा आपल्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुलींशी अश्लील वर्तन करत होता. या दोघींनी आपल्या घरच्यांना आणि स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना याची माहिती दिल्यावर मुस्ताकला कार्यालयात जाऊन चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. पाहा व्हिडिओ
First Published: Friday, December 13, 2013, 17:23