Last Updated: Wednesday, March 20, 2013, 16:50
www.24taas.com, मुंबई २०१३-१४ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर केला आहे. राज्यावर असलेलं कर्ज, दुष्काळी परिस्थिती औद्योगिक विकास दर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी चांगलाच समतोल राखला आहे.
पाहा कोणकोणत्या वस्तू झाल्यात स्वस्त - हळद, मीरची, चिंच स्वस्त
- वॉटर मीटर, हातपंपावरील कर माफ
- ट्रॅक्टर
- उत्खनन यंत्र स्वस्त
- अपंगांची वाहनं स्वस्त होणार
- नित्य वापराचे दूध करमुक्त
- जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त
First Published: Wednesday, March 20, 2013, 15:41