पतीपासून लपविण्यासाठी महिला करतात `कौमार्य सर्जरी`, lady Virgin Operation

पतीपासून लपविण्यासाठी महिलांची 'कौमार्य सर्जरी'

पतीपासून लपविण्यासाठी महिलांची 'कौमार्य सर्जरी'
www.24taas.com

आपल्या पतीला आपल्या अनैतिक संबंधाबाबत समजू नये, आणि आपणही लग्न होईपर्यंत कोणाशीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. आणि आपलं कौमार्य अबाधित आहे हे कळण्यासाठी अनेक महिला त्यासाठी ऑपरेशन करून घेत असल्याचे समोर आले आहे.

क्लिक करेक्रिम या ऑपरेशनद्वारे महिलाचं कौमार्य परत मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येते आहे. अनेक महिलांनी या ऑपरेशनद्वारे आपलं गमावलेलं. कौमार्य परत मिळविण्याचा प्रयत्न करतात. आपण लग्नापर्यंत ‘वर्जिन’ आहोत हे भासविण्यासाठी महिला हे ऑपरेशन करून घेतात. या ऑपरेशनला डॉक्टरांच्या भाषेत `हाइमनोप्लास्टी सर्जरी` म्हटलं जातं. आणि हे ऑपरेशन केल्यास तुम्हांला तुमचं कौमार्य परत मिळतं असा डॉक्टरांचा दावा आहे.

ही सर्जरी अगदीच मामूली आहे. ऑपरेशन नंतर लगेचच तासाभरात तुम्हांला सोडण्यात येतं. या ऑपरेशन नंतर थोडा आराम करण्यास सांगितला जातो. आणि त्यानंतर लगेचच तुमचं कौमार्य परत मिळतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. जवळजवळ ३०,००० ते ५०,००० इतका खर्च या ऑपरेशनसाठी येतो. भारताने कितीही प्रगती केली असली तरीही पत्नीशी संबंध ठेवताना तिचं कौमार्य आधीच भंग झालं असेल असं पतीला वाटल्यास महिलेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला जातो.


First Published: Tuesday, September 25, 2012, 14:16


comments powered by Disqus