महिला सहनशील असण्यातही पुरूषांच्या मागे? , Men are tolerant extra in women

महिला सहनशील असण्यातही पुरूषांच्या मागे?

महिला सहनशील असण्यातही पुरूषांच्या मागे?
www.24taas.com, लंडन

नेहमीच म्हटलं जातं की, स्त्री ही पुरूषापेक्षा जास्त सहनशील आहे. मात्र असं अजिबात नाहीये... हे म्हणतायेत संशोधन तज्ज्ञ पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त वेदना सहन करू शकतात.

स्त्रियांमध्ये वेदना सहन करण्याची शक्ती अधिक असल्याचे आतापर्यंत आपण ऐकत आलोय पण हा दावा लीडस् मेट्रोपोलिटीअन युनिव्हर्सिटीने फोल ठरवला असून त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त वेदना सहन करू शकतात.

पुरुषांमधील राकटपणामुळे त्यांच्यात वेदना सहन करण्याची ताकद जास्त असते. ब्रिटन व लिबीयातील २०० पुरुषांवर डॉ. ओसामा तसहानी यांनी केलेल्या संशोधनातून हा मुद्दा समोर आला आहे.

First Published: Friday, November 2, 2012, 18:17


comments powered by Disqus