पुरूषांची महिलांशी मैत्री फक्त सेक्ससाठीच, sex so friendship with women

पुरूषांची महिलांशी मैत्री फक्त सेक्ससाठीच

पुरूषांची महिलांशी मैत्री फक्त सेक्ससाठीच
www.24taas.com

पुरूष सेक्स करण्याच्या हेतूनेच महिलाशी मैत्री करतात, असा दावा मनो‍विकार तज्ज्ञांनी केला आहे. जर एखाद्या तरुणीकडे पुरुष आकर्षित होत असेल तर त्याला प्रेम समजण्याची चूक करू नका, असा जणू इशाराच तज्ज्ञांनी तरुणींना दिला आहे. याबाबतील पुरुष महिलांपेक्षा जास्त चतुर असतात.

त्यांना कोणत्याही नातेसंबंधांच्या जाळ्यात अडकायला आवडत नाही. पुरुषांना नेहमी महिलांवर पुरुषार्थ गाजवण्यातच रस असतो. त्यामुळेच ते महिलांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. बहुतेक पुरुष पहिल्या भेटीतच महिलासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचा तयारीत असतात.

महिला मात्र पुरुषांपेक्षा वेगळा विचार करतात. महिला कोणत्याही पुरुषांशी मैत्री करणे तर दूरच परंतु संवाद साधतानाही कचरतात. एखाद्या पुरुषाबाबत त्यांना सुरक्षितता वाटत असेल, अशाच पुरुषांच्या मैत्रीचा प्रस्ताव त्या स्विकारत असतात. महिलांच्या दृष्टीने जर एखादा पुरुष तिला समजून घेणारा असेल, परोपकारी प्रवृत्तीचा असेल तर अशा पुरुषांसोबत `सेक्‍स` करण्याबाबत महिला विचार करतात.

First Published: Friday, September 28, 2012, 21:42


comments powered by Disqus