Last Updated: Sunday, October 14, 2012, 12:33
www.24taas.comसेक्सोलोजिस्टच्या मते, स्त्रियांचा मासिक पिरियड संपल्यानंतर पाच ते सात दिवस त्यांच्याच `सेक्स` करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते. या काळात स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत सेक्स करताना खूप आनंद लूटत असतात. मासिक पिरियड संपल्यानंतर स्त्रियांमध्ये `सेक्स` उत्तेजित करणारे हार्मोन्स सक्रिय होत असतात. अभ्यासकर्त्यांनी स्त्रियांच्या `ब्रेइन वेब्ज` बराच वेळ रिसर्च केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. की, मासिक पिरियडनंतर स्त्रियांच्या चेहर्यावर एक विशिष्ट प्रकारचे तेज निर्माण झालेले असते. तसेच्या अधिक आक्रमकही दिसतात.
वर्जीनिया यूनिवर्सिटीच सायक्रियाट्रिक मेडिसिनचे प्रा.क्लेटन यांनी सांगितले की, मासिक पिरियडनंतर स्त्रियांमध्ये `सेक्स` करण्याची तीव्र इच्छा जागृत होणे स्वाभाविक आहे. कारण या काळात केलेल्या सेक्समुळे स्त्रिया गर्भवती होण्याची शक्यता असते.
या सर्वेक्षणात एक हजार पुरुष आणि स्त्रियांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यातील बहुतेक स्त्रियांनी सांगितले की, मासिक पीरियडनंतरचे पाच- सहा दिवस त्यांच्यात `सेक्स` करण्याची तीव्र इच्छा जागृत होते. विशेष म्हणजे अन्य दिवसांच्या तुलनेत या काळात सेक्सचा भरपूर आनंदही मिळत असतो.
First Published: Sunday, October 14, 2012, 12:24