Last Updated: Tuesday, July 3, 2012, 19:32
. . . १ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२ तुम्हाला अध्यात्माची ओढ लागणं, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. तुम्ही एका अध्यात्मिक गुरूरा शरण जाऊ शकाल. तुमच्या आस्थेमध्ये बदल घडून येऊ शकतात. तसंच धर्मपरिवर्तनाच्या कठोर निर्णयापर्यंत तुम्ही पोहचू शकता.
तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला मिळणा-या वागणुकीत आश्चर्यकारक असा बदल होईल. कोणतीही समस्या या दरम्यान निर्माण होणार नाही पण असफलता मिळण्याचा संभव आहे. महिन्यातील कोणत्याही कार्यासाठी
शुभमुहूर्त – 5, 9, 24, 28, 29
First Published: Tuesday, July 3, 2012, 19:32