Last Updated: Tuesday, July 3, 2012, 19:02
.....१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२ कामात किंवा जबाबदा-यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. काही चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तब्येतीत थोड्याफार कुरबूरी जाणवू शकतात. पण त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहणार नाही. पुन्हा लवकरच तुम्ही तंदुरूस्त व्हाल.
महिन्याच्या शेवटी पार्टी, वेगवेगळ्या लोकांना भेटणं आणि नवी मैत्री प्रस्थापित होऊ शकते. आर्थिक स्थरावरदेखील तुम्हाला यशच मिळेल पण तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती याचा फायदा उठवणार नाहीत याकडे लक्ष द्या. महिन्यातील कोणत्याही कार्यासाठी
शुभमुहूर्त – 5, 7, 15, 24, 26
First Published: Tuesday, July 3, 2012, 19:02