मेष (जुलै) - Marathi News 24taas.com

मेष (जुलै)


.
.
.
.
.
.
 
१ जुलै ते ३१ जुलै २०१२
 
‘अति घाई, संकटातनेई’ हे कायम लक्षातठेवा. चित्त शांत ठेवा. मनोधैर्य खचू देऊ नका. यामुळे हा महिना चांगला जाण्यास मदतहोईल. मित्रांशी भांडण टाळा. चाकू, कात्री, सुरी यांसारख्या अणकुचीदार शस्त्रांचावापर जपून करा.
 
अपघात होण्याची शक्यता. दुखापत झाल्यास बरं होण्यास काहीसा वेळलागेल. जस जसा महिना संपू लागेल, तसतशी परिस्थिती सुधारत जाईल.
 
आर्थिक आघाडीवरफायदा जाणवेल. मित्र आणि कुटुंबामध्ये नावलौकिक मिळेल. खरं प्रेम मिळण्याचीशक्यता.या महिन्यातील शुभ दिन- 5, 6, 15, 24, 29


 

First Published: Tuesday, July 3, 2012, 18:54


comments powered by Disqus