Last Updated: Saturday, November 10, 2012, 10:43
www.24taas.com, मुंबई हो हो उद्यापासून दिवाळी सुरू होतेय. पण, जरा आजच्याही तारखेवर नजर टाका... आजच्या तारखेचीही बात काही औरच आहे... कारण आज तारीख आहे, १०-११-२०१२.
आहे की नाही आजची तारीख खास... लागोपाठ आलेले १०, ११, १२ हे अंकच आजच्या तारखेचं विशेष आहे. आता बरेच जण वाट पाहायला लागलेत आणखी अशाच एका खास तारखेची जी येणार आहे पुढच्या दोन महिन्यांनी... ती म्हणजे १२-१२-२०१२
First Published: Saturday, November 10, 2012, 10:43