सावधान नेटीझन्स.... ई-बँकिंगचा पासवर्ड चोरीला जातोय, e-banking password can be theft

सावधान नेटीझन्स, ई-बँकिंगचा पासवर्ड चोरीला जातोय

सावधान नेटीझन्स, ई-बँकिंगचा पासवर्ड चोरीला जातोय
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

भारतीय सायबर विश्वातं एक नवा वायरस दाखला झाला आहे. जो एका क्लिकने खाते धारकांची माहिती व पासवर्ड चोरतो.

हा वायरस कोणत्याही सिस्टममध्ये ईएक्सई, डीएलएल किंवा एचटीएमएलसारख्या फाईल्सवर आपला निशाणा साधते आणि त्यात कायस्वरूपी बदल करते अशी भारताच्या संगणक त्वरीत प्रतिक्रिया टीमने माहिती दिली.


हा वायरस खाते धारकांचा पासवर्ड व इतर माहिती चोरतात किंवा ब्राउजरच्या सेंटीगमध्ये बदल करतो. सगळ्यात धोकादायक म्हणजे हा वायरस आणि एँटीवायरसपासूनही लपून राहतो. खाते धारकांना या वायरस बद्दल सूचना दिली असून त्यासंबधित कोणताही ई-मेल किंवा अन्य कोणत्याही सॉफ्टवेअर डाऊनलोड नाकरण्याचा सल्ला देण्यात येतोय.

First Published: Thursday, April 25, 2013, 12:58


comments powered by Disqus