Last Updated: Thursday, November 21, 2013, 16:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णयानुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मागासवर्गी आणि खुला प्रवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवेची घोषित सात पदे असून एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.
परिचर प्रतिरूप-४, मुळप्रतवाचक-२, बांधणी सहाय्यकारी-३, सहाय्यक यांत्रिक-३, दूरध्वनीचालक आणि व्रणोपचारक यांची प्रत्येकी १ तर प्रक्रिया सहाय्यकारी-५ जागा भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती
www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर जलद दुवे सेक्शनमधील रोजगार वर क्लिक केल्यानंतर शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई दिसेल. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही जाहीरात आणि अर्ज पाहता येईल.
इथं क्लिक करा. जाहिरात व अर्ज पाहा - तुमच्या माहितीसाठी इथं क्लिक करा.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 21, 2013, 15:50