अग्निशमन विभागासाठी फायरमनपदाची भरती, fireman job in palghar

नोकरी : अग्निशमन विभागासाठी फायरमनपदाची भरती

www.24taas.com, झी मीडिया, पालघऱ
पालघर नगरपरिषद, पालघर ता. पालघर, जि. ठाणे या आस्थापनेवरील वर्ग ४ (गट ड) फायरमन या संवर्गाची रिक्त पदांसाठी सरळसेवेद्वारे भरती करण्यांत येत असुन त्यासाठी विहित नमुन्यात अटी व शर्तीचे अधिन राहून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पूर्ण माहिती नमूद केलेले अर्ज समक्ष दिनांक १0/0१/२0१४ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत मा. मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद, पालघर ता. पालघर, जि. ठाणे पिन कोड - ४0१ ४0४ या पत्यावर हजर राहून सादर करावेत.

संवर्ग व पदनाम - फायरमन गट क्रमांक - ड वेतन संरचना रू. २७ ५0-४४00 रिक्त पद संख्या - ४
<B><font color=red>नोकरी : </font></b>अग्निशमन विभागासाठी फायरमनपदाची भरती

पाहा जाहिरात आणि अर्ज

First Published: Monday, December 23, 2013, 18:17


comments powered by Disqus