आयुष संचालनालयात नोकरीची संधी, GOVERNMENT OF MAHARASHTRA OF AYUSH, Recruitment

आयुष संचालनालयात नोकरीची संधी

आयुष संचालनालयात नोकरीची संधी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र राज्याच्या आयुष संचालनालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई, नागपूर, नांदेड आणि उस्मानाबाद येथील महाविद्यलये, रूग्णालये येथे गट-क ची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज १५ नोव्हेंबर २०१३ ते ३० नोव्हेंबर २०१३ पर्यंत उपलब्ध होणार आहेत. अर्जाबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर मिळेल.

अधिक माहितीसाटी www.mahayush.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. अर्ज पाठविण्यासाठी कार्यालयाचा पत्ता - शासकीय दंत महाविद्यालय आणि रूग्णालय इमरात, ४ था मजला, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, फोर्ड, मुंबई ४००००१, दूरध्वीनी ०२२ - २२६२६००७.

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
आयुष संचालनालयात नोकरीची संधी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 10:48


comments powered by Disqus