एमबीबीएस आणि बीयूएमएस डॉक्टर पाहिजे, job in maharashtra govt.

एमबीबीएस आणि बीयूएमएस डॉक्टर पाहिजे

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीमेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या एमईएमएस विभागाअंतर्गत मेडिकल ऑफिसर म्हणून मुंबई आणि ठाणे येथे ३४० जागांसाठी वॉक इन इंटरव्ह्यू आहे.

मुलाखतीचे ठिकाण ३ रा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय, पी डिमेलो रोड, मुंबई – ४००००१
वेळ सकाळी १० ते ५, दिनांक ९/१२/२०१३ ते ११/१२/२०१३
संपर्क – ९५२७२१०८०८, ९५२७३१०८०८, ९०११०८७१०८, ७३५००१०८०४


.
एमबीबीएस आणि बीयूएमएस डॉक्टर पाहिजे

.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 7, 2013, 11:52


comments powered by Disqus