राज्याच्या आरटीओ विभागात तब्बल २०८ जांगासाठी भरती, Recruitment of clerical & Typist posts in Maharashtra government

राज्याच्या आरटीओ विभागात तब्बल २०८ जांगासाठी भरती

<b>राज्याच्या आरटीओ विभागात तब्बल २०८ जांगासाठी भरती  </b>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र शासन मोटार वाहन विभागात (आरटीओ) लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. त्यानुसार तब्बल २०८ जागा भरण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील लिपिक-टंकलेख या संवर्गातील रिक्त पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.

ऑनलॉईन अर्ज सादर करण्याचा कालावधी २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०१३ दरम्यान आहे. तर जाहिरातीचा तपशील http://oasia.mkcl.org/rto2013 वर पाहायला मिळेल. तर मोटार वाहन विभागाचे संकेतस्थळ http://www.mahatraanscom.in यावर अधिक माहिती मिळू शकेल.

पाहा जाहिरात

<b>राज्याच्या आरटीओ विभागात तब्बल २०८ जांगासाठी भरती  </b>

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 29, 2013, 12:36


comments powered by Disqus