Last Updated: Sunday, August 5, 2012, 19:46
www.24taas.com, मुंबई
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे,मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! मैत्री म्हणजे मायेची साठवण,मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण!हा धागा नीट नपायचा असतो,तो कधीच विसरायचा नसतो!कारण ही नाती तुटत नाहीतती आपोआप मिटून जातातजशी बोटावर रंग ठेवूनफुलपाखरं हातून निसटून जातात!मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! रोजच आठवण यावी, असे काही नाहीरोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही।मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात...आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात! मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..भुरकन उडून जातात..नंतर उरतात ती आठवणीची पिसे…काही मऊ, काही खरखरीत…काही काळी, काही पांढरी…जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची…त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटईआयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी…मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…! हजार तारकांच्यामध्ये एखादा तरी ध्रुवतारा असावा,प्रत्येक फुलाचा गंध निशिगंधाप्रमाणे मंद असावा,जीवनाचा प्रवास कितीही संकटानी भरलेला असो,सोबत फक्त मैञीचा आधार असावा!मैञी म्हणजे एक आधार,एक विश्वास, एक शांती,एक सुखद सहवास,एक निस्वार दुःख व्यक्त करण्याची जागा,एक उत्साह, भेटल्यावर चेहऱ्या उमटणार हास्य,मदतीचा पहिला हात आणि जीवनभर असणारी साथ... एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे..समोरच्याच्या डोळयातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे...मान अपमान मैत्रीत काहिच नसतं...आपलं हृदय फक्त समोरच्याच्या हृदयात साठवता आलं पाहिजे... निसर्गाला रंग हवा असतोफुलाला गंध हवा असतो,व्यक्ती ही एकटी कशी राहणार,तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो! Friendship is not a game to play,It is not a word to say,It doesn't start on March and ends on May,It is tomorrow, yesterday, today and every day. Moon said to me,if ur friend is not messaging u why don’t you leave ur friend.I looked at moon and said does ur sky ever leave u when u don’t shine. Na sathi hai koi,Na humsafar hai koi,Na hum kisi ke na humara koi,Par aapko dekh kar kah sakte hai ki,Pyara sa dost hamara bhi hai koi…. Tufaan mein kashti ko kinaare bhi mil jaate hain…Jahaan mein logo ko sahaare bhi mil jaate hain…Duniya mein sabse pyaari hain zindagi…Kuchh aap jaise dost zindagi se pyare bhi mil jaate hain… Tere saath guzra lamha jab bhi yaad ayega,Is janam ke baad bhi tera khayal layega,Agar bakshi bar bar zindagi Uparwale ne mujhe,Tujse dosti karne ko hardum ji chahega… Dil se dil badi mushkil se milte haiTufano main sahil badi mushkil se milte hai,Youn to mil jaata hai har koi,Magar aap jaise dost naseeb walon ko milte hai … Every garden must have a rose,Every sweet face must have a smile,Every grass must have some dew& Every person in the world must have a friend like "YOU".Happy Friendship Day! A best friend is like a four leaf clover,hard to find and lucky to have.Happy Friendship Day!!! Crazy days and screwed up nights,Tons of Crushes and stupid fights,Secrets we will take to the grave,Pictures we will forever save.Through thick and thin,Always true.Friends forever,Me n U!
First Published: Sunday, August 5, 2012, 19:46