24taas.com-fanatic muslims on mumbai streets

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!
संतोष गोरे

मुंबईतल्या रस्त्यांवर पाकिस्तानप्रमाणे धर्मांध मुस्लिम उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. धर्मांध मुस्लिमांनी थेट पत्रकार आणि पोलिसांवरच हल्ला चढवला. या हल्ल्यात जवळपास पन्नास पोलीस जखमी झाले. आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हजारो मुस्लिम आझाद मैदानात जमा झाले होते. मात्र त्यांना फक्त निषेधच करायचा होता, असं नव्हतं. त्यांच्या हिंसक कृतीतून ते स्पष्ट झालं. या राज्यात पोलीस मुस्लिमांसमोर नांग्या टाकतात, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं. भिवंडीत दोन पोलिसांची निर्घृणपणे हत्या झाली होती. आताही सुमारे पन्नास पोलीस मार खात होते. यामुळे आगामी काळात पोलिसांचं मनोबल कायम राहिल का ? मनोबल खचलेले पोलीस धर्मांध मुस्लिमांचा सामना कसा करणार ? असा सवाल या निमीत्तानं निर्माण होत आहे.


आसाममधल्या हिंसाचाराचा मुस्लिम इतका बाऊ का करत आहेत ? देशभरात आसामच्या निमित्तानं मुस्लिम रस्त्यावर उतरत आहेत. बांग्लादेशमधून आलेल्या मुस्लिम घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुस्लिम घुसखोरांमुळे तिथले बोडो आदिवासी अल्पसंख्यक होत चालले आहेत. त्यामुळे त्यांचा या घुसखोरांच्या विरोधात रोष आहे. हे घुसखोरही त्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहेत. बोडो आदिवासींवर हल्ले करत आहेत. या गोष्टींकडे देशभरातले मुस्लिम का कानाडोळा करत आहेत ? कारण त्यांना देश किंवा बोडो आदिवासी यांच्याशी काहीही देणं-घेणं नाही. त्यांना फक्त त्यांची मुस्लिम लोकसंख्या वाढवायची आहे. या देशातले मुस्लिम हा देश मानायलाच तयार नाहीत. `हस के लिया पाकिस्तान, छिन के लेंगे हिंदुस्तान` ही धर्मांध मुस्लिमांची घोषणा त्यांचे ना`पाक` इरादे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे.

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!

मागील आठवड्यातच संभाजीनगरमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर पाच हजार मुस्लिमांनी मोर्चा काढला होता. पाकिस्तानातून आसाममध्ये आलेल्या त्यांच्या `भाई`बंदांसाठी मुस्लिम वस्त्यांमधून निधी गोळा केला जात आहे. आसाममधल्या नेभळट सरकारनेही आसू संघटनेबरोबर 1980च्या दशकात केलेला करार प्रामाणिकपणे पाळला नाही. 25 जून 1971 नंतर घुसखोरी केलेल्या सर्व बांगलादेशींची हकालपट्टी करण्याचा करार कधीच पाळला गेला नाही. काँग्रेसच्या या नाकर्तेपणाची किंमत आसाममधल्या नागरिकांसह देशातल्या जनतेलाही चुकती करावी लागत आहे. अनेक बांगलादेशी दहशतवादी कारवायांमध्येही सामील असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुस्लिमांना हा देश, इथली घटना याच्याशी काहीही कर्तव्य नाही. कारण मुस्लिम कोणताही देश मानत नाहीत. ते वंदे मातरमही मान्य करत नाही, या मागेही हेच कारण आहे. कारण त्यांना फक्त इस्लामीच देश मान्य असतो. परिणामी भारतात दहशतवादी कारवाया घडवणं, घुसखोरी करणं, मुस्लिमांचा टक्का वाढवणं यावर त्यांचं लक्ष आहे. जर अशाच प्रकारे मुस्लिम लोकसंख्या वाढत राहिली तर एके दिवशी लोकसभेत 272 मुस्लिम खासदार निवडून जातील. त्या दिवशी त्यांनी देशाची घटना बदलून, भारत पाकिस्तानात सामील केला तरी कोणालाही नवल वाटणार नाही.

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!

बहुधा काँग्रेसच्या नेत्यांना याची जाणिव आधीच झालेली असावी. त्यामुळेच इफ्तार पार्ट्यांमध्ये ते आतापासूनच गोल टोप्या घालून प्रॅक्टीस करत असावेत. अर्थात काँग्रेस नेत्यांची वैचारिक सुंता झाल्याविषयीही कुणाच्या मनात शंका नाही. बाकीची सुंता इस्लामी राजवट आल्यावर ते करतीलच याची अखिल धर्मनिरपेक्षतावाद्यांना खात्री आहे. देशात कशाही प्रकारे मुस्लिमांची लोकसंख्या वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. `लव्ह जेहाद`च्या माध्यमातून हिंदू तरूणींना मुस्लिम तरूण जाळ्यात फासत आहेत. त्यांचं धर्मांतर करून त्यांच्याकडून दहशतवादी कृत्य करून घेतली जात आहेत. केरळमधल्या राज्य सरकारनेच ही बाब कबूल केली आहे. गरिबांनाही पैशाचं आमिष दाखवून त्यांना मुस्लिम केल्याच्या घटना घडत आहेत.

या देशाची फाळणीच धर्माच्या आधारावर झालेली आहे. `जो पर्यंत पाकिस्तानातला शेवटचा हिंदू भारतात येत नाही, आणि भारतातील शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही तो पर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये`, असं घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलं होतं. मात्र या देशाचे नादान महात्मे ज्यांना त्यांचं महात्मापण जपायचं होतं त्यांनी राम - रहिम हे भाऊ आहेत, या नादानपणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इशा-याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी आज आता पुन्हा एकदा देशातली मुस्लिमांची संख्या पाकिस्तानपेक्षा जास्त वाढली आहे. ही पुन्हा दुस-या फाळणीची तर लक्षणं नाहीत ना ?

First Published: Monday, August 13, 2012, 16:02


comments powered by Disqus