टेक रिव्ह्यू - नोकिया ‘ल्युमिया १०२०’, tech review - nokia lumia 1020

टेक रिव्ह्यू - नोकिया ‘ल्युमिया १०२०’

<B> टेक रिव्ह्यू - नोकिया ‘ल्युमिया १०२०’ </b>

www.24taas.com
प्रणय पालव,
झी मीडिया, मुंबई



गेल्याच महिन्यात भारतात लॉन्च झालेल्या ल्युमिया १०२० हा ‘विंडोज’चा पहिलाच स्मार्टफोन... ४१ मेगापिक्सल कॅमेऱ्याची क्षमता असलेला आत्तापर्यंतचा एकमेव स्मार्टफोन... ‘प्युअरव्ह्यू ८०८ ओव्हर सॅम्पलिंग’ टेक्नोलॉजीसहीत या स्मार्टफोनमध्ये Xenon फ्लॅश उपलब्ध आहे. या फोनची किंमत आहे ५०,००० रूपये.

<B> टेक रिव्ह्यू - नोकिया ‘ल्युमिया १०२०’ </b>

नोकिया ‘ल्युमिया १०२०’चे फिचर्स:-
> डिस्प्ले : ११.४३ सेंटीमीटर, गोरीला ग्लास थ्री प्रोटेक्शनसहीत
> डिस्प्ले टेक्नॉलॉजी : क्लिअर ब्लॅक, AMOLED
> टच स्क्रीन टेक्नॉलॉजी : सुपर सेन्सेटीव्ह टच
> मेन कॅमेरा : ४१ मेगापिक्सल, प्युअरव्ह्यू
> फ्लॅश : Xenon फ्लॅश
> वायरलेस चार्जिंगची सुविधा
> बॅटरी पॉवर : टॉक टाईम – जास्तीत जास्त १९.१ तास (टू जी) आणि १३.३ तास (थ्री जी)
> प्रोसेसर – क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एस-४, ड्युएल कोअर १.५ गिगाहर्टझ्

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 20, 2013, 20:31


comments powered by Disqus