आनंद (१९७१) साली रिलीज झालेल्या या सिनेमातलं जिंदगी कैसी ये पहेली हाय...मन्ना डेंचं प्रसिद्ध गाणं....
चित्रपट : काबुलीवाला, संगीतकार : सलिल चौधरी; गायक : मन्ना डे; गीतकार: प्रेम धवन. ऐ मेरे प्यारे वतन...
पडोसन चित्रपटातलं `एक चतुर नार करके श्रृंगार` हे किशोर कुमार यांच्यासोबत मन्ना डेंनी गायलेलं ड्यूएट गाणं... जे आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे...
संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं दिल ही तो है चित्रपटातलं मन्ना डे यांनी गायलेलं `लागा चुनरी में दाग...` हे गीत
उपकार चित्रपटातलं `कसमें वादे प्यार वफा...` हे गाणं अभिनेते प्राण यांच्यावर चित्रीत झालं... मन्ना डे यांनी गायलेलं गाणं...
चित्रपट: सीमा (१९५५) संगीत: शंकर-जयकिशनगायक: मन्ना डे
तुझे सूरज कहूं या चंदा... चित्रपट: एक फूल दो माली (१९६९)गायक: मन्ना डेसंगीत: रवीLyrics By: प्रेम धवन.
चित्रपट: जंजीर (१९७३)संगीत: कल्याणजी- आनंदचीगायक: मन्ना डेकलाकार: प्राण आणि अमिताभ बच्चन
ये रात भीगी भीगी...चित्रपट: चोरी चोरी (१९५६)गीतकार : हसरत जयपुरीगायक : लता - मन्ना डेसंगीतकार : शंकर जयकिशन,
ऐ मेरी जोहरा जबीं...चित्रपट: वक्त (१९६५)गायक: मन्नाडेसंगीतकार: रवी
प्यार हुआ इक़रार हुआ है...चित्रपट: श्री 420गायक: मन्ना डे आणि लता मंगेशकरसंगीतकार: शंकर-जयकिशनदिग्दर्शक: राज कपूर
2013 मधील अजब गजब बातम्या
`बॉलिवूड`मधल्या तुटलेल्या वचनांच्या कहाण्या!
युवराज सिंगच्या माहीत नसेलल्या गोष्टी
बिग बॉसः टॉप ५ भांडखोर सदस्य
बिग बॉसः टॉप ५ लाज सोडलेले सदस्य
सर्वात जास्त कमावणारे दिवंगत म्युझिशिअन्स...
सध्याचे ‘अँन्टी-हिरो’...
बॉलिवूडचं करवाचौथ!
मोबाईल आणि दिवाळीचं गिफ्ट...
स्मिता पाटील...आरसपाणी सौंदर्य
मारुती सुझुकीची नवी स्टिंगरे कार कशी आहे?
बिग बींची सलमानला जादू की झप्पी!