६) शेव्हर्लेट कॉर्व्हिट झेडआर1
टॉप स्पीड: ताशी २०५ चा वेग
इंजिन: ६३८ हॉर्सपावर ६.२एल व्ही ८
किंमत : १ लाख ११ हजार ६०० अमेरिकन डॉलर
५) एसआरटी व्हिपर
टॉप स्पीड: ताशी २०६ चा वेग
इंजिन: ६४० हॉर्सपावर ८.४एल व्ही १०
किंमत : १ लाख अमेरिकन डॉलर
४) फेरारी एफएफ
टॉप स्पीड: ताशी २०८ चा वेग
इंजिन: ६५१ हॉर्सपावर ६.३एल व्ही १२
किंमत : २ लाख ९५ हजार अमेरिकन डॉलर
३) फेरारी एफ १२ बेर्लिन्टा
टॉप स्पीड: ताशी २११ चा वेग
इंजिन: ७३० हॉर्सपावर ६.३एल व्ही १२
किंमत : ३ लाख ४३ हजार ३८५ अमेरिकन डॉलर
२) लॅम्बॉर्गिनी एव्हेन्टोर एलपी ७००
टॉप स्पीड: ताशी २१७ चा वेग
इंजिन: ७०० हॉर्सपावर ६.५ एल व्ही १२
किंमत : ३ लाख ७६ हजार अमेरिकन डॉलर
1) बुगॅटी व्हेइरॉन सुपर स्पोर्ट
टॉप स्पीड: ताशी 268 चा वेग
इंजिन: 1200 हॉर्सपावर 8.0L 16 डब्ल्यू
किंमत : २४ लाख अमेरिकन डॉलर
/marathi/slideshow/हवेशी-गप्पा-मारणाऱ्या-२०१३-च्या-कारररररररररर_106.html/4