Thursday, July 10, 2025
Thursday, July 10, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

2013 मधील अजब गजब बातम्या

२०१३ मधील काही जरा हटके बातम्या

२०१३ मधील काही जरा हटके बातम्या



यश, बदल आणि उलथा-पालथ अशा अनेक घटनांनी भरलेल्या २०१३ या वर्षात काही अशा घटना घडल्या. यातील काही घटना खूपच छोट्या आणि कमी महत्वाच्या असतील पण त्यांनी तुमचे लक्ष वेधले आहे. टाकूया अशा 6 बातम्यांवर

चुकीने बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

चुकीने बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्कमध्ये ऑनलाइन मनी ट्रान्सफर करणारी कंपनी पेपलने जुलैमध्ये चुकीने डेलावेअरमध्ये राहणाऱ्या क्रिस रेनॉल्ड्सच्या खात्यात ९२,२३३,७२०,३६८,५४७,८०० डॉलर टाकले. ही रक्कम ९२ क्वाड्रिलियन म्हणजे सुमारे ९,२२, ३३७ खरब डॉलर आहे. या रकमेमुळे क्रिस जगातीली सर्वात श्रीमंत व्यक्ती कार्लोस स्लिमहून हजार पट अधिक श्रीमंत बनले. मॅक्सिकोच्या कार्लोसची संपत्ती ७३ अब्ज डॉलर आहे. क्रिसने पेपल साइटवर आपल्या खात्यात पाहिले तर त्यांच्या खात्यात एक डॉलर पण नव्हता. पेपलने आपली चूक मान्य केली.

निवडणुकीची तयारीच विसरले उमेदवार

निवडणुकीची तयारीच विसरले उमेदवार


तुमचा या बातमीवर विश्वास नाही बसणार पण अमेरिकेच्या छोट्या पर्वतीय शहर वासाच काउंटी ५ नोव्हेंबरला महापौर आणि नगर परिषदेच्या ४ सदस्यांच्या निवडणूका होऊ शकल्या नाही. अधिकारी आणि उमेदवार या निवडणुकीची प्रचाराची तयारी करणेच विसरले आहे. उटाह येथे वासाच माउंटेन्समध्ये २७५ लोकसंख्या असलेल्या वॉल्सबर्ग येथे दोन वर्षांपूर्वी निवडणुका घेणेच विसरले होते.

वाळवीने नष्ट केले ४० लाख रुपये

वाळवीने नष्ट केले ४० लाख रुपये


चीनच्या एका महिलेने आपल्या घरात मोठ्या काळजीने सुमारे ४० लाख रुपये गोळा केले होते. पण तिच्या घरातील वाळवीने सर्व रक्कम नष्ट केली. गुआंगदोंग प्रांताच्या शुंदे शहरात राहणाऱ्या एका महिलेला ही रक्कम तिच्या मुलाने दिली होती. या महिलेने ही रक्कम बँकेत जमा करण्याऐवजी एका प्लास्टिक बॅगेत ठेऊन एका लाकडाच्या कपाटात ठेवली. सहा महिने हे कपाट तिने पाहिले नाही. या वर्षी एप्रिलमध्ये तिने कपाट उघडले असता खूप उशीर झाला होता. वाळवीने एक नोट सोडली नाही. संपूर्ण रक्कम नष्ट केली.

जेथे रोबोट बनवतात जेवण

जेथे रोबोट बनवतात जेवण

चीनच्या एका रेस्टॉरंटमध्ये पदार्थ बनविणे आणि वाढण्याचे कामापासून ग्राहकांचे मनोरंज करण्याचे काम रोबोट करतात. या रोबोटला टीप देण्याची गरजही नाही. या रेस्टॉरंटमध्ये १८ प्रकारचे रोबोट आहेत, ज्यात काही स्वयंपाक घऱात तर काही ग्राहकांना सर्विस देतात. रिसेप्शनवर असलेल्या रोबोट ग्राहक आल्यावर हात खुले करत म्हणतात, तुमचे स्वागत.... मुख्य इंजिनिअर लियू हशेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार रेस्टोरंट तयार करण्यात ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन तास चार्च केल्यानंतर रोबोट ५ तास काम करू शकतात.

७२ वर्षांपासून हरवलेल्या बहिणी फेसबूकवर भेटल्या

७२ वर्षांपासून हरवलेल्या बहिणी फेसबूकवर भेटल्या


धन्यवाद फेसबूकचे ज्याच्यामुळे बोस्नियाच्या दोन बहिणी ७२ वर्षांनंतर भेटल्या. केवळ २०० किमी अंतरावर राहत असलेल्या ८८ वर्षीय तनीजा देलिक यांनी ८२ वर्षांच्या हदिजा तेलिक यांना १९४१ पासून एकमेकांना पहिले नव्हते. तेव्हा हदिजा तेलिक यांचे वय ११ वर्षांच्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात पश्चिमोत्तर बोस्नियातील एका गावातून पळताना दोघी विभक्त झाल्या होत्या. पालकांना ठार केल्यानंतर हदिजा अनाथालयात वाढल्या.

खेळण्यातील हजारो बंदुका नष्ट करण्यात आल्या.

खेळण्यातील हजारो बंदुका नष्ट करण्यात आल्या.


प्रत्येक १० पैकी ३ अपराध हे खऱ्या सारख्या दिसणाऱ्या खोट्या बंदुकांद्वारे केले जातात, असा दावा केला मॅक्सिको सिटीच्या अधिकाऱ्यांनी.... या वर्षी जानेवारी महिन्यात नकली बंदुकांद्वारे होणाऱ्या गुन्हांना रोखण्यासाठी खेळण्यातील हजारो बंदुका नष्ट करण्यात आल्या.खेळण्यातील बंदुका या पारदर्शी आणि भडक रंगानी बनविण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहे.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

More Slideshow

देवीची दहा रुपं

नवरात्रीचा आंतरराष्ट्रीय उत्साह

मायक्रोमॅक्सचा कॅनवास टॅबलेट, किंमत १६,५००

सिनेमांतून भेटलेले गांधी

बॉलिवूडचा नवरात्रौत्सव!

बीएसएनएल + चॅम्पियन ट्रेंडी ५३१ नवा फॅबलेट

हॅपी बर्थडे करीना

दर्शन विदर्भातल्या अष्टविनायकांचं...

गणेशपूजेतील सामग्रीचं महत्त्व

घेऊया अष्टविनायकांचं दर्शन...

अंतरिक्षमधील काही चमत्कार

रजनीकांतच्या नायिका

First Prev 1 2 3 4 5  .. Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/2013-मधील-अजब-गजब-बातम्या_288.html/5