शनी ग्रहावरील तुफान
हे आहे शनी ग्रहावरील चित्र. शनी ग्रहावरील उत्तर ध्रुवावर २,००० किलोमीटर पर्यंत पसरलेले तुफानी वादळ. या वादळाचा हा केंद्रबिंदू. हे वादळ शेकडो मैल प्रती तास घोंगावत आहे. (सौजन्य : नासा)
रहस्यमय वादळ
शनी ग्रहावर उठलेले मोठे वादळ. रहस्यमय वादळ आश्चर्यचकीत करणारे आहे. या वादळाला षटकोण म्हटले जाते. हा षटकोण (वादळ) पृथ्वीच्या दोन तृतीयांश बरोबर चौपट आहेत. (सौजन्य - नासा)
चंद्रावरील पाऊस
शनी ग्रहाजवळील सर्वात जवळचा चंद्र. चंद्रावर पावसाचे दिसणारे दृश्य. हा पाऊस मिथेन आणि अन्य हाइड्रोकार्बन्सच्या मिश्रणातून झाला आहे.
धुळीचे वारे
मंगळावर धुळीचे वादळ. हे वादळ कधीही होऊ शकते, अशी परिस्थिती. हे वादळ एकदा उठले की ते अनेक दिवस राहते. हे वादळ ग्रहाला पूर्णपणे लपेटून टाकते.
अॅंटीसाइक्लोनिक तूफ़ान
पृथ्वीच्या व्यासापेक्षा तिप्पट बृहस्पतीचे विशाल लाल स्थल. असे मानले जाते की, अॅंटीसाइक्लोनिक तूफ़ान ३०० सालापासून मौजूद आहे.
रहस्यमय उलथा-पालत
गतवर्षी अंतरीक्षातून घेतलेली टेलिस्कोपचे छायाचित्र. या रहस्यमय उलथा-पालत छायाचित्रात युरेनसचे एक घोंगावणारे वादळ. खगोलशास्त्रीय अनुमानानुसार हे कठोर वादळ ठरते.
भूरे बादल का मौसम
हवेच्या दबावामुळे फिरणारे वादळ. २ 2एमएएसएसजे22282889-431026 या नावाने ढगांची छायाचित्र. स्पिजर आणि हबल टेलिस्कोपच्या माध्यमातून काढण्यात आलेले छायाचित्र. असे म्हटले जाते की ग्रहाच्या आकारानुसार भूरे बादल का मौसम.
अद्भभूत हालचाल
सर्याच्या अकारा वर्षातील हे चक्र. या चक्राच्या दरम्यान झालेली सौर हलचाल.
पृथ्वीवरील वातावरण
सूर्याची किरणे पृथ्वीर पडल्यानंतर दिसणारे वातावरण. सर्याची किरणे पृथ्वीवर पडल्यानंतर विजेनेनंतर चार्ज झाल्यानंतर निर्माण होणारा ध्रुवीय प्रकाश.
ग्रहांवर ध्रुवीय प्रकाश
अन्य ग्रहांवर ध्रुवीय प्रकाश निर्माण होतो. जसे बृहस्पती आणि शनिवर असतो तसा. यूरेनस आणि नेपच्यून ग्रहांवर हा प्रकाश पाहायला मिळतो. त्याचाच हा प्रत्यय.
/marathi/slideshow/अवकाशातील-घोंगावणारे-वादळ_221.html