‘एलजी-जी२’... बनवणार ‘लाईफ गुड’
दक्षिण कोरियास्थित ‘एलजी’ या कंपनीचा नवा ‘एलजी-जी२’ स्मार्टफोनचे सादरिकरण केले.
हा फोन महिन्याच्या आखेरीस अमेरिकन बाजारात उपलब्ध होईल. पण या फोनची किंमत अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे.
`एलजी जी२` चे काय फिचर्स आहे ते पाहूया
फूल एचडी डिसप्ले
एलजी जी२ ची ५.२ इंचचा फूल एचडी डिसप्ले आहे आणि त्याची स्क्रीन अतिशय स्पष्ट आणि क्लीन आहे.या फोनचे डेफिनेशन चांगले आहेत.
या फोनचा डिसप्ले ४२३ पिक्सल पर इंच एवढा आहे. अॅन्ड्रॉईड ४.२.२ जेली बीन आहे.
`एलजी जी२` चा साऊड
चांगला आवाज आणि मोठे आवाज आसणारा हा फोन आहे. एखादी गोष्ट एकून ते रेर्कोड करू शकतो. त्याचा आवाज हा चांगला असून उच्च रिजोल्यूशन व्हिडिओची सुविधा आहे. त्यामुळे आता अनेक चांगल्या वाद्याची टोन ऐकू शकतो. उच्च प्रतिचे ऑडीओ दिले आहेत. या व्यतिरीक्त मल्टि माइक रेकॉर्डिंग समाविष्टीत आहेत.
क्वॉलकॉम क्वाईड-कोर स्नॅपड्रॅगॉन
वेब ब्राऊर्झर अतिशय फास्ट असल्याने या फोनमध्ये आता गेम खेळू शकतो आणि आरामात व्हिडीओ पाहू शकतो. हाय-स्पीड फोनचा क्वॉलकॉम क्वाईड-कोर स्नॅपड्रॅगॉन ८०० चिपसेटची क्षमता २.२६ गिगाहर्टझ एव्हढी आहे. एकाच वेळेस अनेक प्रोग्राम चालू करू शकतो.
mAh Li-po बॅटरी
बॅटरी ३,००० mAh Li-po तर अधिक पॉवर आहे. प्रत्येक दिवशी या फोनचा चंगला वापर करू शकतो. खबप जास्त टाईम वापरू शकतो.
पारंपारिक ली-आयन बैटरीच्या तुलनेत सुपर कृश आकारची बॅटरी आहे. ग्रॅम चीप असल्याने १०% बॅटरी संचीत राहते.
डबल रेर्कोडींग आणि डबल कॅमेरा
ड्युअल रेकॉर्डिंग / ड्युअल कॅमेरा आहे. आपण एकाच वेळी सर्व काही रेर्कोड करू शकतो. एकाच वेळी व्हिडीओ आणि कॅमेरा वापरू शकतो. या फोनचा कॅमेरा १३.० मेगापिक्सल आहे तर फ्रन्ट कॅमेरा २.१ मेगापिक्सल एवढा आहे.
ट्रॅकिंग झूम
एखादे चित्र लहान मोठे होऊ शकते. महत्तवाचे म्हणजे चांगली व्हिडीओ तयार करता येतो. झूम करूनदेखील अतिशय स्पष्टपणे पाहू शकतो. एखादा ठिकाणी ठळक पणे चित्र घेऊ शकतो.
/marathi/slideshow/एलजी-जी२-ची-ओळख_260.html