मेरी कोम
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सर मेरी कोमनेही राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिल्पा शेट्टीने दिली बॉलीवूडला पार्टी
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. राजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिल्पाने एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. संजय दत्तने पत्नी मान्यताबरोबर राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर विवेक ओबरॉय पत्नी प्रियांका अल्वाबरोबर हजर होता. विशेष म्हणजे बॉक्सर मेरी कोमनेही या पार्टीत उपस्थिती लावली होती.
संजय दत्त आणि मान्यता
राजबरोबर शिल्पा, मान्यता आणि संजय दत्त. संजय दत्तने पत्नी मान्यताबरोबर राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर विवेक ओबरॉय पत्नी प्रियांका अल्वाबरोबर हजर होता.
ईशा कोपीकर
राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री ईशा कोपीकरने पती टिमी नारंगबरोबर हजेरी लावली होती. राजबरोबर शिल्पा, मान्यता आणि संजय दत्त
मलायका अरोरा
मलायका अरोरा खानही या पार्टीत सहभागी झाली होती. तिच्या अदांनी मात्र सगळे चांगलेच घायाळ झाले. तिने घातलेला पार्टी वेअरने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं होतं.
सुश्मिता सेन
अभिनेत्री सुश्मिता सेनचा हा अंदाज यावेळी पाहायला मिळाला. पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सुश्मिताने तिच्या खास अंदाजातच राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिल्पा शेट्टीचे आई-वडील
शिल्पाचे आई वडील यांनी देखील पार्टीत हजेरी लावली. राज आणि शिल्पा या दोघांच्या आग्राहाखातर दोघंही या पार्टीक सहभागी झाले होते. त्यांनी राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
डिनो मोरिया
अभिनेता-निर्माता डिनो मोरियाही पार्टीत हजर होता. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. डिनो मोरियाने त्यांच्या बिझी शेड्युल्डमधून वेळ काढून ह्या पार्टीला हजेरी लावली होती.
/marathi/slideshow/पाहा-शिल्पा-शेट्टींच्या-अहोंची-वाढदिवस-पार्टी_123.html