Thursday, July 10, 2025
Thursday, July 10, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

सावळी सुंदर `काजोल`

काजोल झाली ३९ वर्षांची

काजोल झाली ३९ वर्षांची

अभिनेत्री शोभना समर्थ यांची नात, नूतनची भाची आणि तनुजाची मुलगी अशी ओळख असणाऱ्या काजोलच्या रक्तातच अभिनय होता. तिची प्यार तो होना ही था सिनेमातील अवखळ NRI असो, किंवा गुप्तमधील नकारात्मक भूमिका. काजोलने विविध भूमिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिच्या बिनधास्तपणाची आणि हॉट इमेजचीही चर्चा झाली. इतर अभिनेत्रींसारखी रूपवान नसल्याचंही तिला बोललं गेलं. मात्र तिच्या अभिनयाने इतर गोष्टींवर मात केली. आज काजोल ३९ वर्षांची झाली आहे.

बालपण

बालपण

काजोलला सिनेमांचं वेड बालपणापासूनच होतं. त्यामुळेच ती अभ्यासात हुषार असूनही जास्त न शिकता अभिनय क्षेत्राकडे वळली. तिने पांचगणीच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट बोर्डिंगमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या १६ व्या वर्षीच शाळा सोडून ती अभिनयाकडे वळली.

बेखुदी

बेखुदी

बेखुदी या सिनेमातून काजोलने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. कमल सदाना या हिरोसोबत काजोलने या सिनेमात अभिनय केला. हा सिनेमा फारसा चालला नाही. तरीही काजोलच्या अभिनयाचं कौतुक झालं.

बाजीगर

बाजीगर

सुरूवातीला काही सामान्य सिनेमांमध्ये काम केल्यानंतर काजोलला बाजीगर या सिनेमात शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमातील ये काली काली आखें या गाण्यात काजोलची केली गेलेली तारीफ चाहत्यांना आवडली. काजल आणि शाहरुख खानची जोडी या सिनेमापासून हिट झाली.

यह दिल्लगी

यह दिल्लगी

यशराज फिल्म्सच्या यह दिल्लगी सिनेमातून काजोलला प्रेक्षकांची पसंती लाभली. सैफ अली खान आणि अक्षय कुमार या दोन्ही अभिनेत्यांसोबत तिचा अभिनय गाजला. तसंच तिच्या हॉट अदांचीही चर्चा झाली

करण अर्जून

करण अर्जून

राकेश रोशन यांच्या करण अर्जून सिनेमात शाहरुख खानसोबत पुन्हा काजोलची भूमिका लोकप्रिय झाली. जाती हूँ मै या गाण्यातील काजोलचा हॉट अंदाज लोकांना भावला. पुनर्जन्मावर आधारित या सिनेमात ममता कुलकर्णीसारखी हॉट अभिनेत्री सोबत असूनही काजोल जास्त लोकप्रिय ठरली.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

१९९५ साली आलेल्या यशराज फिल्म्सच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमाने इतिहास रचला. या सिनेमातून काजोल नंबर १ अभिनेत्री बनली. या सिनेमातील तिच्या अभिनयाची तारीफ झाली. शाहरुख खानसोबत तिची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही तिला मिळाला. हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत गाजलेल्या सिनेमांमध्ये या सिनेमाची गणना होते.

गुप्त

गुप्त

१९९० साली जेव्हा इतर अभिनेत्री कचकड्यांच्या बाहुल्या बनून हिरोंसोबत नाच गाणी करण्यापुरत्याच मर्यादित होत्या, त्यावेळी काजोलने गुप्त सिनेमात नकारात्मक भूमिका करून वेगळा पायंडा पाडला. अशा प्रकारे अभिनेत्रीने नकारात्मक भूमिका करण्याची पद्धत या सिनेमानंतर प्रसिद्ध झाली. या सिनेमासाठी काजोलला नकारात्मक भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला.

सपने

सपने

यावेळी काजोलने तामिळ सिनेमात काम करून लोकप्रियता वाढवली. मिनसारा कानावू या तामिळ सिनेमात काजोलने कॉन्व्हेंटमधील मुलीची भूमिका केली होती. प्रभूदेवा आणि अरविंद स्वामी यांच्या सोबत तिने केलेला हा तामिळ सिनेमा हिंदीत सपने या नावाने आला. या सिनेमातील गाणी विलक्षण लोकप्रिय ठरली. ए. आर. रेहमानच्या संगीताची जादू हा सिनेमा हिट करून गेली.

प्यार किया तो डरना क्या

प्यार किया तो डरना क्या

या सिनेमात सलमान खानसोबत काजोलची भूमिका लोकांना आवडली. अतिशय साध्या आणि गोड मुलीची भूमिका या सिनेमात काजोलने केली.

कुछ कुछ होता है

कुछ कुछ होता है

करण जोहरच्या कुछ कुछ होता है सिनेमाने पुन्हा काजोलला नंबर १ च्या पदावर नेलं. अंजलीची भूमिका करणाऱ्या काजोलने टॉमबॉय छापाची भूमिका करत आपल्या अभिनयातील वेगळेपणा दाखवून दिला. सोबतीला शाहरुख खान आणि राणी मुखर्जी असल्यामुळे या सिनेमातही शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री जुळून आली. हा सिनेमा पुन्हा काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची पुरस्कार देऊन गेला.

विवाह

विवाह

कुछ कुछ होता है, हम आपके दिल में रहते है या सिनेमांबरोबरच काजोलची दुश्मन सिनेमातील भूमिकाही या काळात गाजली. तिने केलेली दुहेरी भूमिका लोकप्रिय झाली. प्यार तो हाना ही था, गुंडाराज अशा सिनेमांमध्ये अजय देवगणसोबत काम केलेल्या काजोलने करिअरच्या टॉपवर असतानाच अजय देवगणशी लग्न केलं. १९९९ साली काजोल अजय देवगणशी मराठमोळ्या पद्धतीने विवाहबद्ध झाली.

कभी खुशी कभी गम

कभी खुशी कभी गम

लग्नानंतर काजोलने राजू चाचा, कुछ खट्टी, कुछ मिठी यांसारख्या सिनेमांत काम केलं. मात्र तिला यश मिळालं नाही. २००१ साली पुन्हा करण जोहरच्या कभी खुशी कभी गम सिनेमात अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, करीना कपूर आणि शाहरुख खान अशी तगडी कास्ट असणाऱ्या सिनेमात दमदार भूमिका केली. या सिनेमातून काजोलने आपण लग्नानंतरही हिट होऊ शकतो, हे दाखवून दिलं.

मुलं

मुलं

कभी खुशी कभी गम सिनेमानंतर काजोलने सिनेमांपासून ब्रेक घेतला. काजोलला २००३ साली न्यासा ही मुलगी झाली, तर २०१० मध्ये युग हा मुलगा झाला.

फना

फना

२००६ मध्ये यशराज फिल्म्सच्या फना सिनेमात काजोलने आमिर खानसोबत काम केलं. या सिनेमात तिने अंध मुलीची तसंच कुमारी मातेची भूमिका केली होती. काजोलच्या पुनरागमनामुळे हा सिनेमा यशस्वी ठरला. तसंच आमिरसोबत काजोलचा अभिनय पाहायला लोकांनी गर्दी केली.

माय नेम इज खान

माय नेम इज खान

या सिनेमातून बऱ्याच वर्षांनी शाहरुख आणि काजोल यांची जोडी प्रेक्षकांसमोर आली. मात्र या सिनेमात दोघांचे अवखळ अंदाज न दिसता प्रगल्भ अभिनय दिसला. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवरील या सिनेमाला भारतीयच नव्हे तर परदेशी प्रेक्षकांचाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16

More Slideshow

8000 रुपयांपेक्षाही कमी किमतीचे 10 स्मार्टफोन

इराकमध्ये भीषण नरसंहार!

फूटबॉल स्टार्स आणि त्यांच्या प्रेम कहाण्या...

`फादर्स डे` स्पेशल बॉलिवूडची गाणी

बॉलिवूडचे सुपर ‘डॅड’!

जगातील काही समाजाचे विचित्र अंत्यविधी प्रकार

माधुरी दीक्षितचे सर्वश्रेष्ठ सिनेमे

`मदर्स डे` निमित्त गिफट

`मदर्स डे` आणि गीते

लग्नाआधीच यांना लागली बाळाची चाहूल...

जगातील १० सर्वात धोकादायक पूल!

`बॉलिवूड`मध्ये येणारे नवे चेहरे

First Prev 1 2 3 4 5  .. Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/सावळी-सुंदर-काजोल_250.html