शंकरपाळे

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 19:54

तूप, दूध व साखर एकत्र करून साखर विरघळेपर्यंत गरम करावे. हे मिश्रण गार करून त्यात मावेल एवढा मैदा मिसळून पीठ मळून गोळा बनवावा. हा गोळा चांगला कुटून मऊसर बनवावा.