अजितदादांच्या वहिनींनी बळकावली जमिन?

Last Updated: Sunday, May 6, 2012, 20:35

पुण्यात अजित पवारांच्या वहिनींनी महार वतनाची जमिन लाटल्याच्या आरोपाला जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळं पुष्टी मिळाली आहे. त्यामुळं अजित पवार आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.