देशात अविवाहीतांमध्ये कंडोमचा कमी वापर

Last Updated: Friday, December 23, 2011, 18:46

देशात विवाहपूर्व सेक्सचा आनंद उपभोगणाऱ्यां पैकी फक्त सात टक्केच स्त्रिया तर २७ टक्के पुरुष कंडोमचा वापर करत असल्याचं एका अभ्यासात निष्पन्न झालं आहे. देशातील युवकांना संतती नियमना संबंधी साधनांची अधिक चांगल्या प्रकारे उपलब्धतेची आवश्यकता असल्याचं समोर आलं आहे.