मुलीची छेडछाड, आणखी दोघांना अटक

Last Updated: Sunday, July 15, 2012, 14:37

आसाममधील गुवाहाटी येथे जमावाने मुलीला छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी आज रविवारी आणखी दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी पोलीस उप-निरीक्षकालाही निलंबित करण्यात आले आहे.

पूरग्रस्त असामसाठी ५०० कोटी

Last Updated: Monday, July 2, 2012, 19:49

असाममध्ये ब्रहृपूत्र नदीला पूर आल्याने आसाम राज्याला पुराचा मोठा फटका बसला. यात कोट्यवधी रूपयांची हानी झाली. पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधाना डॉ. मनमोहनसिंग यांनी ५०० कोटी रुपयांची अस्थायी मदत जाहीर केली आहे.