रेल्वे लोकेशन ट्रॅक करणार `रेल रडार`

Last Updated: Thursday, January 10, 2013, 10:55

रेल्वे आणि गुगल मॅप यांनी एकत्र येऊन ‘रेल रडार’ नावाची नवी प्रणाली वकसित केलीय. याच रेल रडारमुळे रेल्वेचं त्या त्या क्षणाचं लोकेशन ट्रॅक करता येणार आहे.

तिकीटाची दरवाढ, रेल्वे प्रवास महागणार...

Last Updated: Friday, November 18, 2011, 03:50

गेली काही वर्ष भाडेवाढीपासून दूर असलेल्या रेल्वेनेही यंदा भाडेवाढ होण्याचे संकेत दिले आहेत. महागाईने त्रासलेल्या जनतेला आता रेल्वेच्या भाडेवाढीलाही सामोरं जावं लागणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली.