प्रेम करायला शिका...

Last Updated: Monday, July 29, 2013, 08:14

आपण आहोत या जगात तर जरा पाहू या स्वत:कडे. आपण स्वत:लाच आनंद देऊ शकणार नसू तर इतरांच्या जगण्यात काय आनंद पेरणार? काय आणि कशी पूर्ण करणार आपली स्वप्नं.