इस्टर्न फ्रिवेवर दरड, NCPचे काँग्रेसकडे बोट

Last Updated: Thursday, August 22, 2013, 14:25

मंत्रालय ते थेट चेंबूरपर्यंत विना अडथळा असणाऱ्या इस्टर्न फ्री वेवर दरड कोसळली आहे. त्यामुळे मार्ग एका बाजून काही काळ बंद झाला होता. दरम्यान, इस्टर्न फ्रिवेच्या कामावरुन आता राजकारण रंगू लागलंय.