मुलगी म्हणजे उकीरड्यावरची घाण का?

Last Updated: Sunday, October 16, 2011, 10:47

आजही मुली या नकोशी म्हणूनच आहेत. मुलीचीं संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, आणि त्यामुळे एकतर मुलीचीं गर्भलिंग चाचणी करून गर्भामध्येच संपविण्यात येतं. नाहीतर जन्माला आल्यावर तिची जागा असते उकरिड्यावर.