ए के हंगल यांचं निधन; बॉलिवूडमध्ये ‘सन्नाटा’!

Last Updated: Sunday, August 26, 2012, 10:10

सिनेक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते अवतार कृष्ण हंगल ऊर्फ ए. के. हंगल यांचं निधन झालयं. वृध्दापकाळानं मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालयं. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते.