झेंड्याचा अपमान करणाऱ्या मॉडेलला जामीन

Last Updated: Sunday, August 19, 2012, 20:10

राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मॉडेल गेहना वशिष्ठ हिला जामीनावर सोडण्यात आलं. पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री तिला ताब्यात घेतलं होतं.