गोंधळेवाडीत हातबॉम्बमुळे गोंधळ

Last Updated: Thursday, August 9, 2012, 21:06

सांगली जिल्ह्यातील गोंधळेवाडीत सापडलेल्या दोन हाथ बॉम्बप्रकरणी गुलाब सांगोलकर यांना अटक करण्यात आली आहे. लष्करातून निवृत्त झालेल्या सांगोलकरांनी 1999 मध्ये हे हातबॉम्ब आणले होते.