डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवणे का उत्तम?

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 16:57

आधुनिक जीवनशैलीनुसार आपला आहार करण्याची पद्धत बदलून गेली आहे. आता पाट पाणी घेऊन जमिनीवर जेवण्याऐवजी डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत रुढ झाली आहे. पण प्राचीन काळापासून सुरू असणारी जमिनीवर बसून जेवणाची पद्धत ही आरोग्यासाठी जास्त फायद्याची आहे.